शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार, रविवारी रेड अलर्ट! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 3:04 PM

गेले दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे.

- नारायण गावस

पणजी: राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यात वर्तविली असून रविवारी २३ रोजी राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेले दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे.

गेल्या २४ तासांत सर्वात जास्त पाऊस वाळपई केंद्रावर नोंद झाला आहे वाळपईत गेल्या २४ तासांत १०.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर साखळी केंद्रात २४ तासांत ६.९ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर फोंड्यात ४ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर दक्षिण गाव्यापेक्षा उत्तर गोव्यात गेल्या २४ तासात सर्वात जास्त पाऊस झाला आहे.

सर्वाधिक पाऊस साखळीत राज्यात १ जून ते आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस साखळी केंद्रावर नोंद झाली आहे. साखळीत आतापर्यंत २६.७ इंच पावसाची नोंद झाले आहे. तर त्याच्या खाली मडगावात २५.३ इंच पावसाची नाेंद झाली आहे. राजधानी पणजीत २०.५ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी फोंडा केंद्रावर झाली असून येथे १५.४ इंच पावसाची नाेंद झाली आहे तर म्हापसा केंद्रात १६.८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :goaगोवा