शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

गोव्यात मासळीच्या सांडपाण्यावरून दुचाकी घसरुन अपघात, युवतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 5:11 PM

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालक रोहित पाटील (२५, व्हेटेगाळी-कारवार) व दिव्या दिगंबर नाईक-देसाई (रा. केरी, अंकोला-अवरसा) हे दोघे जात होते.

 

काणकोण : माशे येथील वळणावर रविवारी झालेल्या अपघात अंकोला येथील एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला. दिव्या दिगंबर नाईक-देसाई (रा. केरी, अंकोला-अवरसा) असे तिचे नाव आहे.घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालक रोहित पाटील (२५, व्हेटेगाळी-कारवार) व दिव्या दिगंबर नाईक-देसाई (रा. केरी, अंकोला-अवरसा) हे दोघे जात होते. दिव्या दुचाकीवर पाठीमागे बसली होती. माशे येथील वळणावर मासळीच्या सांडपाण्यावर त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी रस्त्याच्या बाजुला असलेल्या विजेच्या खांबाला आपटली. दिव्या खांबावर आदळली. दोघेही खाली पडली. दिव्याचा जागीच मृत्यू झाला. १०८ रुग्णवाहिकेला तिला काणकोण इस्पितळात आणण्यात आले असता, डॉक्टरानी मृत घोषित केले.दिव्या ही एका प्रसिद्ध कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काणकोण पोलिसांनी तिच्या कुटुंबियाकड़े संपर्क साधला आहे. रोहित पाटील याच्याकडून पोलिस अधिक माहिती घेत आहेत. पोलिस निरीक्षक हरीश राउत देसाई पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघातDeathमृत्यू