शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सरकारला जॅकपॉट, कॅसिनोंनी दिले १,५६७ कोटी! एका वर्षात तब्बल ६६९ कोटी महसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2024 12:32 IST

मुख्यमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्य सरकारला २०२३- २४ या आर्थिक वर्षात कॅसिनो परवाना नूतनीकरणातून दुप्पट महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी सरकारला पाण्यातील तसेच पाण्याबाहेरील विविध कॅसिनोंच्या परवाना नूतनीकरणातून ६६९ कोटी ६३ लाख ११ हजार २८२ रुपये एवढी मोठी रक्कम मिळाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात लेखी स्वरुपात दिली आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता.

राज्यात सध्या कसिनोंची संख्या वाढत आहे. त्यामुळे यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. कॅसिनोमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी उद्योजक खेळायला येत असतात, त्यामुळे मांडवीतील कॅसिनो असो किंवा इतर विविध तारांकित हॉटेलमधील कॅसिनो असो सरकारला महसूल मात्र कोटींच्या घरात मिळत आहे. त्यामुळे कॅसिनोना कितीही विरोध झाला म्हणून मांडवीतील कॅसिनो सरकार बंद करू शकत नाही. कारण मोठ्या प्रमाणात महसूल हा या कॅसिनोतून मिळत आहे.

'ती' रक्कम अर्थसंकल्पाएवढी

राज्य सरकारला २०१९-२०२० ते २०२३-२४ या पाच वर्षात तब्बल १५६७ कोटी ६४ लाख ३६ हजार ४६७ एवढी रक्कम कसिनो परवाना नूतनीकरणातून मिळाली आहे. ही रक्कम म्हणजे सरकारच्या एका मोठ्या खात्याचा पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प आहे. २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षात महसूल कमी होता. पण २०२३-२४ मध्ये यात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षात जेवढा महसूल मिळाला होता तेवढा महसूल गेल्या एका वर्षात सरकारला मिळाला आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन