शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

गोवा सरकारकडून केजरीवालांच्या भेटीवर फक्त पाचशे रुपयांचा खर्च

By admin | Published: August 01, 2016 6:09 PM

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलिकडे दोनवेळा गोव्याला भेट दिली. तथापि, त्यांच्या गोवा भेटीवर गोवा सरकारला केवळ पाचशे रुपयांचाच

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १ - आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलिकडे दोनवेळा गोव्याला भेट दिली. तथापि, त्यांच्या गोवा भेटीवर गोवा सरकारला केवळ पाचशे रुपयांचाच खर्च करावा लागला, अशी माहिती विधानसभा अधिवेशनावेळी समोर आली आहे.गोवा विधानसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. नुवेचे आमदार मिकी पाशेको यांनी लेखी स्वरुपात केजरीवाल यांच्या गोवा भेटीविषयी प्रश्न मांडला होता. शिष्टाचार खात्याचे मंत्री दिलीप परुळेकर यांनी याविषयी उत्तरात सांगितले, की केजरीवाल यांच्या निवासाची सोय सरकारी विश्रमधामात केली होती पण त्यांनी या निवास व्यवस्थेचा वापर केला नाही. त्यांच्यासाठी सरकारने वाहनाचीही सोय केली होती. तथापि, केजरीवाल यांच्यासाठी सरकारला केवळ पाचशे रुपयांचा खर्च आला. केजरीवाल जेव्हा सभेनिमित्त प्रथम गोव्यात आले तेव्हा दाबोळी विमानतळावर त्यांचे सरकारकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्या पुष्पगुच्छाची किंमत पाचशे रुपये होती.(प्रतिनिधी)