शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; सापळा रचून रंगेहाथ पकडले

By काशिराम म्हांबरे | Published: April 24, 2024 5:33 PM

संशयित बोडकेवाडा परिसरातील एका रिसॉर्टजवळ अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती.

काशिराम म्हांबरे ,म्हापसा : बोडकेवाडा कळंगुट येथे कळंगुट पोलिसांनी छापा मारून संजय झोहार ( वय २६. रा, कळंगुट ) या संशयिताने बेकायदेशीररित्या बाळगलेला ८० हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आज बुधवारी हा कारवाई करण्यात आली. 

संशयित बोडकेवाडा परिसरातील एका रिसॉर्टजवळ अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती.  त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करून सापळा रचण्यात आला होता. 

ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना रचलेल्या सापळ्यात तो अडकल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. संशयित झोहार यानी या कारवाईत बाळगलेला ८ ग्राम वजनाचा तसेच उच्च प्रतीचा एमडीएमए हा अमंली पदार्थ जप्त करून त्याला अटक करण्यात आली.  ही कारवाई निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. उपनिरीक्षक परेश सिनारी पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस