शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
2
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
3
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
4
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
5
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
7
"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 
8
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
9
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
10
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
11
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना
12
सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार
13
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?
14
कोट्यवधींच्या मालक आहेत राधिका गुप्ता, तरीही लक्झरी कार नकोय; कारण ऐकून अवाक् व्हाल 
15
"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान
16
Rupali Ganguly : "माझ्या मुलाचा जन्म हा चमत्कार..."; अभिनेत्रीला डॉक्टरांनी सांगितलेलं ती कधीच होणार नाही आई
17
"मी चूक मान्य करतो पण तिला..."; बंगळुरुमधील 'त्या' ऑटो चालकाने सांगितली दुसरी बाजू
18
दिल्लीला आज नवीन मुख्यमंत्रीच नाही तर दोन मंत्रीही मिळणार; केजरीवालांच्या घरी बैठक सुरु
19
Bajaj Housing Finance Shares: धमाकेदार लिस्टिंगनंतर अपर सर्किट, प्रॉफिट बूक करावं की होल्ड? एक्सपर्ट म्हणाले...
20
धक्कादायक! काँग्रेसच्या आमदाराच्या मुलानं बदनाम करून मोडलं लग्न, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

टाटाच्या सहकार्यातून पीईएस महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम सुरू होणार: कृषी मंत्री रवी नाईक

By आप्पा बुवा | Published: April 07, 2023 5:54 PM

पीईएस महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरत असून आगामी काळात येथे कायदा अभ्यासक्रमासह व्यावसायिक डिप्लोमा व अन्य शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली आहे.

फोंडा पीईएस महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरत असून आगामी काळात येथे कायदा अभ्यासक्रमासह व्यावसायिक डिप्लोमा व अन्य शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली आहे.

त्यानी दिलेल्या माहितीनुसार 'येत्या मे महिन्यापासून शिक्षण संस्थेमध्ये टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दहावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार पूर्व प्रशिक्षण कोर्सेस सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या कोर्सेस करता मडगाव किंवा पणजीला जाणे शक्य होत नाही. त्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून नवीन अभ्यासक्रमा येथे सुरू करण्यात येतील. नुकत्याच झालेल्या नेक असेसमेंट मध्ये सदर महाविद्यालयाला ए प्लस मानांकन मिळाले असून ह्या एसेसमेंटच्या प्रक्रियेमध्ये समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळलेले प्रा.गुरुनाथ खानोलकर व प्रा. सुनीता बोरकर यांचा रवी नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संस्थेचे पहिले प्राचार्य डॉ.अरुण हेबळेकर यावेळी म्हणाले की'हे  महाविद्यालय म्हणजे संघर्ष व कठीण काळातून उभी राहिलेली व प्रगतीपथावर पोचलेली शिक्षण संस्था आहे. आम्ही त्याकाळी एक वेळ विद्यार्थ्यांना साधन सुविधा पुरविताना कमी पडलो असो, पण शैक्षणिक दर्जा ,उत्कृष्ट निकाल व अन्य गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही कधीच तडजोड केली नाही.

टॅग्स :goaगोवा