शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

गोव्यात नववर्षाच्या जल्लोषामुळे फुटपाथवर काचा आणि कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 02:35 IST

रस्त्यांवरच पार्ट्या; समुद्रकिनाऱ्यांवर रात्री झाली आतषबाजी

पणजी : गोव्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री साजऱ्या झालेल्या नववर्षामुळे बुधवारी सकाळी पणजी शहरातील अनेक फुटपाथवर फुटलेल्या बाटल्या आणि कचºयाचा खच दिसून आला.देश-विदेशातील लाखो पर्यटक अजून गोव्यात आहेत. त्यांनी नववर्ष गोव्यात साजरे केले. रात्री मेजवानीचे कार्यक्रम पार पडले. अनेक गोमंतकीयांनी संकल्प दिवस साजरे केले. पर्यटकांसह गोमंतकीयांनीही रात्र जागली. तरीही पणजी ते मिरामार ते दोनापावलपर्यंतच्या फुटपाथवर अनेक गोमंतकीय सकाळी उठून चालायला निघालेले दिसते. 

दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री येथे वाहन अपघात होतात. यंदा केवळ एकच अपघात झाला. राज्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी आहे. तथापि, उत्साही तरुण व पर्यटकांनी रात्री रस्त्याच्या बाजूलाच पार्ट्या केल्या आणि तिथेच रिकाम्या बाटल्या फेकल्या आणि खाद्यवस्तूंची पाकिटे फेकली. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या सकाळी शहरात ठिकठिकाणी कचरा दिसत होता.अनेक नामवंतांचे पर्यटनमंगळवारी रात्रीपासून स्थानिकांबरोबरच देशी व परदेशी पर्यटकांनी शहरांत ठिकठिकाणी आणि समुद्र किनाऱ्यांवर जल्लोष केला. कळंगूट, कांदोळी, मिरामार या समुद्र किनाºयांवर डोळ्यांचे पारणे फेडणारी आतषबाजी पाहायला मिळाली. आयर्लंडचे पंतप्रधान लिवो वराडकर यांच्यासह अनेक अतिमहनीय व्यक्तींनी गोव्यात नववर्ष साजरे केले. काही राज्यांतील मंत्री, आमदार, उद्योगपती, बॉलिवूडचे काही कलाकार हेही गोव्यात होते.

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीgoaगोवाMaharashtraमहाराष्ट्रenvironmentपर्यावरण