शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

म्हादईसाठी लढा देण्याची तयारी ठेवा, दिगंबर कामत यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 12:46 PM

म्हादई जल तंटा लवादाचा पाणी वाटपाबाबतचा निवाडा अधिसूचित झाल्याने कर्नाटकसाठी पाणी वळविण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची गोमंतकीयांची संतप्त भावना बनली आहे

पणजी - गोव्याची जीवनदायीनी म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकने पूर्ण तयारी केली असून गोव्याचे वाळवंट होण्याचे भयंकर संकट आज गोवेकरांसमोर उभे  आहे. तेव्हा म्हादईसाठी लढा देण्याची तयारी ठेवा, अशी हाक विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली आहे. गोव्यावरील या संकटांच्या पार्श्वभूमीवर यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे कामत यांनी ठरविले आहे. कामत यांचा येत्या रविवारी 8 रोजी वाढदिवस आहे.

कामत म्हणतात की, या संकटाचा सामना करणे हे प्रत्येक गोमंतकीयाचे कर्तव्य आहे. गोव्यावर संकटाचे काळे ढग आलेले असताना, माझा वाढदिवस साजरा करणे माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. माझ्या हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासही मी उपलब्ध असणार नाही. माझ्या वाढदिवशी कुणीही जाहिराती देऊ नयेत व पोस्टर, बॅनर लावू नयेत, अशी माझी नम्र विनंती आहे.'

म्हादई जल तंटा लवादाचा पाणी वाटपाबाबतचा निवाडा अधिसूचित झाल्याने कर्नाटकसाठी पाणी वळविण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची गोमंतकीयांची संतप्त भावना बनली आहे. कामत पुढे म्हणतात की, आज कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव होत असून , त्यापासून बचाव करण्याची व योग्य खबरदारी घेण्याची सर्वांची जबाबदारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक

China Coronavirus : आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च

China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल

भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका

 

टॅग्स :goaगोवाKarnatakकर्नाटक