शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

पार्सेकरांचा निकाल सर्वप्रथम

By admin | Published: March 10, 2017 2:20 AM

पणजी : शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल, तेव्हा उत्तर गोव्यात सर्वात प्रथम मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे

पणजी : शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल, तेव्हा उत्तर गोव्यात सर्वात प्रथम मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर पेडणे आणि इतर मतदारसंघ क्रमाक्रमाने घेतले जाणार आहेत. एकूण ७१ फेऱ्यांत संपूर्ण उत्तर गोव्याचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी सांगितले की, मांद्रे व पेडणे मतदारसंघापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. कांपाल येथील बालभवन केंद्रात होणाऱ्या या मतमोजणीसाठी ७ वाजता स्ट्राँग रूम्स खुले केले जाणार आहेत. पोस्टल मतांसाठी वेगळा स्ट्राँग रूम करण्यात आला आहे. ८ वाजता मतमोजणी हाती घेतली जाणार आहे. सुरुवातीला पोस्टल मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मते मोजली जाणार आहेत.बालभवन केंद्राच्या दोन्ही इमारतींत मतमोजणी कक्ष उभारण्यात आले आहेत. एकूण १२९ टेबल्सवर होणाऱ्या मतमोजणीत एकूण ७१ राउंड होणार आहेत. त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतमोजणीसाठीच्या कामात ६०० कर्मचारी, तर ४०० सुरक्षा रक्षक तैनात असतील.