शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कामतांविरुद्धची याचिका अडकली तांत्रिक मुद्द्यावर

By admin | Published: August 28, 2015 2:49 AM

पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी सुरू झाली; परंतु क्राईम ब्रँचची

पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी सुरू झाली; परंतु क्राईम ब्रँचची आव्हान याचिका दाखल करून घ्यावी की घेऊ नये, या मुद्द्यावरच युक्तिवाद झाले व तेही अद्याप पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे ‘नमनालाच घडाभर तेल’ हा वाक्प्रचार सार्थ ठरविणारा दिवस ठरला. लुईस बर्जर प्रकरणात विशेष न्यायालयाने कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे सीआरपीसी ४३९ (२) अंतर्गत या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका क्राईम ब्रँचने खंडपीठात दाखल केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी सुरू झाली, तेव्हा कामत यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी ही याचिका दाखल करून घेण्यास हरकत घेतली. ४३९ (२) अंतर्गत हे प्रकरण घेण्यासाठी तपास एजन्सीने संशयिताला पूर्वी अटक करून नंतर सोडण्याची आवश्यकता भासते; परंतु कामत यांना अद्याप अटक करण्यात आली नसल्यामुळे या कलमाअंतर्गत कनिष्ठ न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही, असा दावा देसाई यांनी केला. त्यासाठी त्यांनी विविध उच्च न्यायालयाचे आदेशही न्यायमूर्ती के. एल. वदाने यांच्या निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी सुरू झाली; परंतु क्राईम ब्रँचची आव्हान याचिका दाखल करून घ्यावी की घेऊ नये, या मुद्द्यावरच युक्तिवाद झाले व तेही अद्याप पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे ‘नमनालाच घडाभर तेल’ हा वाक्प्रचार सार्थ ठरविणारा दिवस ठरला. लुईस बर्जर प्रकरणात विशेष न्यायालयाने कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे सीआरपीसी ४३९ (२) अंतर्गत या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका क्राईम ब्रँचने खंडपीठात दाखल केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी सुरू झाली, तेव्हा कामत यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी ही याचिका दाखल करून घेण्यास हरकत घेतली. ४३९ (२) अंतर्गत हे प्रकरण घेण्यासाठी तपास एजन्सीने संशयिताला पूर्वी अटक करून नंतर सोडण्याची आवश्यकता भासते; परंतु कामत यांना अद्याप अटक करण्यात आली नसल्यामुळे या कलमाअंतर्गत कनिष्ठ न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही, असा दावा देसाई यांनी केला. त्यासाठी त्यांनी विविध उच्च न्यायालयाचे आदेशही न्यायमूर्ती के. एल. वदाने यांच्या निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)