शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा, सकारात्मक उत्तर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 7:27 PM

म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी केंद्रीय वन व  पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली. पर्यावरण मंत्रलयाकडून लवकरच सकारात्मक उत्तर येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले.कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळवू नये म्हणून राज्यात आंदोलन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, जावडेकर मंगळवारीच स्पेनच्या दौ-यावरून दिल्लीत परतले आहेत. आपण त्यांना फोन केला व म्हादईप्रश्नी विचारणा केली. जावडेकर यांनी आपण स्पेनहून परतल्याने आता अधिका-यांकडून आढावा घेतो व लवकरच उत्तर पाठवतो असे स्पष्ट केले. जावडेकर यांच्या मंत्रलयाकडून निश्चितच सकारात्मक उत्तर येईल असा मला विश्वास आहे.मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही वन मंत्रलयाला स्मरणपत्र व अन्य माहिती मंगळवारी पाठवली आहे. आम्ही म्हादईच्या खो:याला दिलेल्या भेटीवेळी स्थिती कशी होती व आता स्थिती कशी आहे हेही कळवले आहे. जावडेकर हे सकारात्मक आहेत. कर्नाटकला कळसा भंडुरा प्रकल्पासाठी पर्यावरण मंत्रलयाने दिलेले पत्र मागे घ्यावे किंवा ते पत्र स्थगित ठेवावे, अशीच आमची मागणी आहे. तसेच यापुढे कसलीच मान्यता केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला देऊ नये व जर मान्यता द्यायचीच झाली तर त्याविषयी गोवा सरकारला विश्वासात घेतले जावे, असेही आम्ही पर्यावरण मंत्रालयाला कळवले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपण स्मरणपत्र पाठवणो किंवा जावडेकर यांना फोन करणो याच्याशी कर्नाटकच्या निवडणूक निकालाच्या विषयाचा काही संबंध नाही असाही दावा मुख्यमंत्री सावंत यांनी केला.