शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

गोव्याच्या सभापतीपदी प्रमोद सावंत यांची निवड

By admin | Published: March 22, 2017 3:40 PM

गोवा विधानसभेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार डाॅ. प्रमोद सावंत यांची निवड झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 22 - गोवा विधानसभेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार  डाॅ. प्रमोद सावंत यांची निवड झाली आहे. आज झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सावंत हे वीसविरुद्ध पंधरा अशा मतांच्या फरकाने विजयी झाले.
प्रमोद सावंत यांना प्रथमच सभापती होण्याची संधी मिळाली आहे. सावंत यांच्याविरुद्ध  काँग्रेसचे  आमदार आलेक्स रेजिनाल्ड लाॅरेन्स यांनी उमेदवारी सादर केली होती. लाॅरेन्स हे विधानसभा सभागृहात उशिरा पोहचले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यानी सभापती निवडीवेळी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही.
आपण सभापती म्हणून नि:पक्षपाती पद्धतीने काम करीन. आपण या पदाची शान व प्रतिष्ठा पूर्णपणे जपेन असे सभापतीपदी निवडून आल्यानंतर प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर आणि विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सभापतींचे अभिनंदन केले.