शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

उत्तर गोवा अधीक्षकपदावरून प्रियांका कश्यप यांना हटविले

By admin | Published: February 27, 2015 2:11 AM

पणजी : कळंगुट डान्स बार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकपदावरून प्रियांका कश्यप यांची उचलबांगडी करण्यात

पणजी : कळंगुट डान्स बार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकपदावरून प्रियांका कश्यप यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी अधीक्षक उमेश गावकर यांची वर्णी लावण्यात आली आहे. कळंगुटमधील डान्स बारचे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्याबद्दल उत्तर गोवा अधीक्षक कश्यप यांच्यावर सरकार नाराज होते. कळंगुटच्या ग्रामस्थांनी उठाव करून तीन डान्स बारची बेकायदा बांधकामे पाडली. त्यानंतर आमदार मायकल लोबो यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. त्या निषेधार्थ लोबो यांनी ग्रामस्थांसह एक दिवसाचे उपोषणही केले. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावर त्यांनी आगपाखड केली होती. पोलिसांना आठवड्यातून किमान दोनदा तरी बोलावून घेऊन किनारपट्टीतील गैरव्यवहारांवर कोणती कारवाई केली, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, असे लोबो यांनी म्हटले होते. यानंतर तीन दिवसांतच कश्यप यांना हटविण्यात आले आहे. त्यांना गावकर यांच्या जागी स्पेशल ब्रँच अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले असून नियंत्रण कक्ष आणि दहशतवादविरोधी पथकाचा ताबाही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)