पणजी : विधानसभेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यास विरोधक सज्ज झाले आहेत. विरोधी काँग्रेसबरोबर अपक्ष आमदारही आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे सरकारची सत्त्वपरीक्षा आहे. उद्योगमंत्री महादेव नाईक यांचे कर्ज प्रकरण, जैका प्रकल्पांच्या बाबतीतील लुईस-बर्जर लाच प्रकरण, वीज आणि पाणी दरवाढ, माध्यमाचा प्रश्न, कूळ कायद्यातील दुरुस्ती आदी प्रश्नांवर अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत. प्रभागांची संख्या वाढविण्याची तरतूद असलेले पालिका कायदा दुरुस्ती विधेयक तसेच मानवी अवयवदानसंबंधी (पान ६ वर)
सरकारची सत्त्वपरीक्षा
By admin | Published: July 27, 2015 2:02 AM