शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
5
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
6
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
7
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
8
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
9
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
10
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
11
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
12
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
13
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

दिगंबरसह सहाजणांवर आरोपपत्र

By admin | Published: September 29, 2015 1:46 AM

पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव तसेच कंपनीचे माजी अधिकारी आणि जैकाचे प्रकल्प संचालक मिळून एकूण सहा जणांविरुध्द सोमवारी गुन्हा अन्वेषण

पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव तसेच कंपनीचे माजी अधिकारी आणि जैकाचे प्रकल्प संचालक मिळून एकूण सहा जणांविरुध्द सोमवारी गुन्हा अन्वेषण विभागाने(क्राइम ब्रँच) येथील विशेष न्यायालयात ४८२ पानी प्राथमिक आरोपपत्र सादर केले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व संशयित म्हणून नाव घातलेले आहे. चौकशीसाठी कामत यांच्या कोठडीची गरज पोलिसांनी व्यक्त केली आहे. चर्चिलसह सहाजणांविरुध्द गुन्हेगारी संगनमतासाठी भादंसंच्या कलम १२0 (ब), पुरावे नष्ट केल्याबद्दल कलम २0१ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,८,९ आणि १३ खाली आरोप ठेवले आहेत. एफआयआर नोंद केल्यानंतर ६0 दिवसांच्या आत आरोपपत्र सादर करावे लागते. ही मुदत सोमवार, दि. २८ रोजी संपत होती त्यामुळे गुन्हा अन्वेषण विभागाने अखेरच्या दिवशी आरोपपत्र सादर केले. लुईस बर्जरचे माजी आशिया विभागप्रमुख जेम्स मॅकलंग, कंपनीचे भारतातील माजी प्रमुख सत्यकाम मोहंती, हवाला एजंट रायचंद सोनी, जैकाचे येथील प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर, मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा यांचा आरोपपत्र दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे मॅकलंग याची या प्रकरणात चौकशीही झालेली नाही. चर्चिल आणि वाचासुंदर कोठडीत आहेत. मोहंती व सोनी जामिनावर सुटलेले आहेत, तर आर्थूर डिसिल्वा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने ते बाहेर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २१ जुलै रोजी गुन्हा नोंद केला. प्रकल्प संचालक वाचासुंदर यांना सर्वप्रथम अटक केली. अमेरिकेत न्यू जर्सी कोर्टात मॅकलंग याने गोव्यातील मंत्री (पान २ वर)