शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

महामंडळांना सलाईन

By admin | Published: September 19, 2015 1:54 AM

पणजी : महामंडळे तसेच स्वायत्त संस्थांना वित्तीय संस्थांकडून कर्जासाठी १५०० कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वी सरकार ८०० कोटींपर्यंत

पणजी : महामंडळे तसेच स्वायत्त संस्थांना वित्तीय संस्थांकडून कर्जासाठी १५०० कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वी सरकार ८०० कोटींपर्यंत हमी देत होते. यासंदर्भात गेल्या विधानसभा अधिवेशनात मंजूर केलेल्या गोवा राज्य हमी (दुरुस्ती) विधेयकास राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मंजुरी दिली आहे. आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या ‘कदंब’सह अन्य २५ हून अधिक महामंडळे तसेच स्वायत्त संस्थांना याचा लाभ होणार आहे. माफक व्याजदरात कर्जे मिळत असल्यास महामंडळांना ती घेता येतील आणि व्यवहार सुरळीत चालवता येतील. ८00 कोटी रुपयांची हमी मर्यादा दहा वर्षांपूर्वी २00५ मध्ये निश्चित केली होती. त्यानंतर महागाई प्रचंड वाढलेली आहे, तसेच ग्राहक घाऊक निर्देशांकही वाढलेला आहे. त्यामुळे हमी मर्यादा वाढवून मिळावी यासाठी १९९३च्या राज्य हमी कायद्यातील कलम ३ उपकलम (१) मध्ये सरकारने दुरुस्ती केली आहे. वेगवेगळी महामंडळे तसेच स्वायत्त संस्थांना कर्जांसाठी ६२४ कोटी रुपयांची हमी आतापर्यंत सरकारने दिली आहे. १७६ कोटी रुपये बाकी आहेत. काही महामंडळांनी ७२ कोटी रुपयांपर्यंत कर्ज फेडले असले तरी ही रक्कम हमीसाठी वळती करणे शक्य नाही. त्यामुळे हमी मर्यादा वाढवून घेण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नव्हता, (पान २ वर)