शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

संजय स्कुल व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र सुरु करा; दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांनी केली मागणी

By पूजा प्रभूगावकर | Published: January 06, 2024 12:38 PM

अन्यथा पर्पल फेस्ट कडे आंदोलन करण्याचा इशारा

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: पर्वरी येथील संजय स्कुलचे व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र मागील काही महिन्यांपासून बंद असून ते पुन्हा सुरु करण्याची कुठलीही तसदी सरकार घेत नसल्याने या केंद्रात शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांनी पणजी येथील आझाद मैदानावर डिसबिलटी राईट असाेसिएशन ऑफ गोवा (ड्रॅग) संघटनेच्या बॅनरखाली निषेध केला.

सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित पर्वरी येथील संजय स्कुलचे बंद व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र सुरु करावे. अन्यथा पर्पल फेस्ट महोत्सवाच्या ठिकाणी आंदोलन करु असा इशाराही पालकांनी यावेळी दिला.

ड्रॅग संघटनेचे अध्यक्ष अवलिनो डिसा म्हणाले, की संजय स्कुलचे व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र हे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे.केंद्राची इमारत धोकादायक असून ती असुरक्षित असल्याने सदर केंद्र बंद केल्याचे सांगितले जात आहे. इमारत असुरक्षित असली तरी केंद्र पर्यायी जागेत स्थलांतरीत करुन पुन्हा सुरु केले जावू शकते. मात्र या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवा