शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
3
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
4
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
5
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
6
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
7
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
8
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
9
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
10
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
12
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
13
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
14
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
15
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
17
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
18
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
19
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
20
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा

आत्माराम देशपांडे यांची अंदमान निकोबारला बदली

By admin | Published: July 25, 2015 2:58 AM

पणजी : वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेले पोलीस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांची अंदमान निकोबारला बदली केली आहे.

पणजी : वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेले पोलीस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांची अंदमान निकोबारला बदली केली आहे. वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य असलेले आयपीएस अधिकारी देशपांडे यांनी विद्युतकामाच्या बाबतीत, तसेच स्टेशनरी साहित्य खरेदी आणि बांधकामाच्या बाबतीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. जनरेशन नेक्स्टचे दुर्गादास कामत यांनी हा भ्रष्टचार उघडकीस आणल्यानंतर उपमहानिरीक्षक रंगनाथन यांनी या प्रकरणी खात्यांतर्गत चौकशीही केली होती; परंतु त्यात देशपांडे यांना क्लीन चिट दिली होती. दक्षता खात्यानेही हे प्रकरण फाईलबंद करण्यास सांगितले होते. देशपांडे यांना राजकीय अभय असल्याने त्यांचे काही वाकडे होऊ शकत नाही, असे मानले जात असतानाच ही बदली झालेली आहे. आयपीएस अधिकारी म्हणून बढती मिळाल्यानंतर देशपांडे यांची याआधीही मिझोरमला बदली झाली होती; परंतु ते तेथे गेले नाहीत. पर्रीकर सरकारनेही त्या वेळी त्यांना ठेवून घेतले. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशपांडे यांना कारणे दाखवा नोटिस बजावून याबाबत विचारणा केली होती. (प्रतिनिधी)