शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

शेतीबागायतीत सांडपाणी साेडतात त्यांच्यावर कारवाई करा, मेरशी पंचायतीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 4:14 PM

Goa News: मेरशीतील शेती बागायतीत तसेच पाण्याचा खाडीत बेकायदेशीर टॅँकरने आणून सांडपाणी सोडले जात आहे. या विषयी  आम्ही पाेलीस तक्रारही दाखल करुन पोलीसांनी याची चौकशीही केली आहे.  

- नारायण गावस पणजी - मेरशीतील शेती बागायतीत तसेच पाण्याचा खाडीत बेकायदेशीर टॅँकरने आणून सांडपाणी सोडले जात आहे. या विषयी  आम्ही पाेलीस तक्रारही दाखल करुन पोलीसांनी याची चौकशीही केली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याची सखाेल चौकशी करुन त्यांच्यावर करवाई करावी, अशी मागणी मेरशी पंचायतीचे सरपंच प्रमोद कामत यांनी केली.

सरपंच प्रमोद कामत म्हणाले, मेरशी पंचायत क्षेत्रात येणाऱ्या या दुधी भाजीच्या शेतमळ्यात टॅँकरने सांडपाणी आणून साेडले जात आहे. शुक्रवारी असेच एका टॅँकरने सांडपाणी साेडले जात असल्याचे निदर्शनात आले. आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी जाउन पाहणी केली. तसेच त्यांच्या विरोधात तक्रारही केली. तसेच  या टॅँकरची पाेलिसांनी चौकशी सुर केली आहे. भाजीच्या शेतात असे सांडपाणी सोडून लाेकांच्या आराेग्याशी खेळले जात आहे. हीच भाजी लाेक नंतर खात असतात. तसेच याच खाडीच्या पाण्यात सांडपाणी साेडले जाते. नंतर याच खाडीतील मासे लाेक खातात त्यामुळे असे लाेकांच्या आराेग्याशी खेळू नये. असे जे या ठिकाणी सांडपाणी सोडतात त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.

सरपंच प्रमोद कामत म्हणाले, हा सांडपाण्याचा टॅँकर कॅसिनाेचा होताे असे सांगितले आहे. तो कुठलाही असा आम्ही मेरशी पंचायत क्षेत्रात असे सांडपाणी टॅँकरचे पाणी सोडू देणार नाही. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी सखाेल चाैकशी करावी. तसेच पुढे असे प्रकार आम्ही मेरशी पंचायत क्षेत्रात खपवून घेणार नाही.  पाेलिसांनीही या विषयी दाेषींवर कारवाई करावी.

टॅग्स :goaगोवाpollutionप्रदूषण