शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

गोव्याच्या नगर विकास खात्याला जीआयएस मॅपिंगसाठी नागपूरची कंपनी सहकार्य करणार

By किशोर कुबल | Published: March 21, 2023 2:29 PM

नगर विकास मंडळाच्या बैठकीनंतर राणे बोलतान मंत्री विश्वजित राणेंनी दिली माहिती.

किशोर कुबलपणजी : शहरी स्थानिक संस्थांअंतर्गत असलेल्या क्षेत्रांच्या जीआयएस मॅपिंगसाठी नागपूरस्थित कोल्ब्रो ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड संपूर्ण नगर विकास खात्याला सहकार्य करणार आहे.

नगर विकास मंडळाच्या बैठकीनंतर राणे बोलतान मंत्री विश्वजित राणे म्हणाले कि, ‘जीआयएस मॅपिंग आम्हाला करांची गणना करण्यासाठी, आमच्या मालमत्तेचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापन ॲपच्या बाबतीत मदत करील.’

ते पुढे म्हणाले की, “सर्व प्रकल्पांचा पूर्ण वापर झाला आहे, याची खात्री करण्यासाठी बांधकाम करण्यापूर्वी सर्वसमावेशक तपासणी आणि स्क्रीनिंग केले जाईल. तसेच आम्ही विविध ठिकाणी उद्याने आणि हिरवीगार जागा तयार करून विविध मोकळ्या जागांचा वापर करण्यावर भर देणार आहोत.’

टॅग्स :goaगोवाnagpurनागपूर