शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

देशातील श्रीमंतांच्या यादीत गोव्यातील एकमेव; उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांच्याकडे १८०० कोटींची संपत्ती

By किशोर कुबल | Published: October 27, 2023 3:15 PM

धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची १८०० कोटींची संपत्ती असून धनाढ्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक ८४० वा आहे.

पणजी : देशातील श्रीमंतांच्या यादीत गोव्यातील एकमेव उद्योगपतीने स्थान मिळवले आहे. धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची १८०० कोटींची संपत्ती असून धनाढ्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक ८४० वा आहे.श्रीनिवास धेंपो यांनी ‘३६० वन हेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट' मध्ये स्थान मिळवले आहे. धेंपो उद्योग समुहाचे एकेकाळी गोव्यात खाण व्यवसायावर साम्राज्य होते. धेंपो यांनी काही वर्षांपूर्वी त्यांनी खाणी विकल्या. गोवा कार्बन लिमिटेड आणि हिंदुस्तान फूड्सचे प्रवर्तक असून इतर अनेक कंपन्यांचे मालक आहेत. देवश्री या नावाने रिअल इस्टेट कंपनी ते चालवत आहेत. धेंपो यांच्या गोव्याबाहेर छत्तीसगढ वगैरे ठिकाणी खाणी आहेत.मुकेश अंबांनी सर्वात जास्त श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती२०१९ मध्ये ३ लाख कोटी रुपयांवरून २०२३ मध्ये ८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, अदानी यांच्या संपत्तीत ६.१९ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे, जी आतापर्यंतची सर्वात मोठी वार्षिक संपत्तीतील घट आहे. १३१९ लोकांकडे आता १००० कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे. 

टॅग्स :goaगोवा