शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

राज्यातील पर्यटकांच्या संख्येत घट झालेली नाही - रोहन खंवटे

By समीर नाईक | Published: February 09, 2024 3:53 PM

मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ज्या बाबतीत पर्यटन मध्ये घट झाल्याचे सांगितले होते, त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला.

पणजी : राज्यातील पर्यटकांच्या संख्येत कुठेही घट झालेली नाही. डिसेंबर महिन्यात राज्यातील ५ स्टार, ४ स्टार व ३ स्टार हॉटेल्समध्ये ८०  टक्के बुकिंग झाली होती. या व्यतिरिक्त इतर हॉटेल्स देखील फुल्ल होती, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ज्या बाबतीत पर्यटन मध्ये घट झाल्याचे सांगितले होते, त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. पर्यटन क्षेत्रातील त्रुटीमुळे काही पर्यटन रज्यापासून दूर   होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. विमान दर वाढले, काही सोशल इन्फ्लूएंसर  करत असलेली राज्याची बदनामी, टॅक्सी किंवा हॉटेल व्यावसायीकामध्ये असलेले बेकायदेशीर दलाल, या त्रुटी दूर करण्यावर गुदिन्हो यांचा भर होता, असे खंवटे यांनी यावेळी सांगितले.

वरील त्रुटीपैकी काही राज्य सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे, त्यामुळे हे विषय केंद्राशी बोलून सोडविण्यात येईल. तसेच वाहतूक खाते आणि पर्यटन खाते एकत्रित काम करून राज्यातील पर्यटन संबंधित अनेक समस्या सोवण्यासाठी देखील कटिबध्द आहे. मुख्यमंत्र्यांशी देखील याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही खंवटे यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

टॅग्स :goaगोवा