शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लाच प्रकरणी दोन फॉरेस्ट गार्ड निलंबित

By पूजा प्रभूगावकर | Published: May 24, 2024 1:49 PM

याबाबतचा आदेश खात्याने शुक्रवारी जारी केला.

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: वन खात्याकडे असलेली फाईल मंजुर करुन घेण्यासाठी म्हापसा येथील एका व्यवसायिकाकडे लाच मागणाऱ्या दोन फॉरेस्ट गार्ड संदीप मांद्रेकर व प्रसाद तेली यांना वन खात्याने सेवेतून निलंबित केले आहे. याबाबतचा आदेश खात्याने शुक्रवारी जारी केला.

म्हापसा येथील व्यवसायिक प्रितेश देसाई यांच्याकडे या दाेघा फॉरेस्ट गार्ड यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. देसाई यांनी यांच्याविरोधात वन खात्याकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या तक्रारीची दखल घेत त्या दोघांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती वन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

देसाई यांनी आपल्या एका कामाविषयीची फाईल वन खात्याच्या कार्यालयात मंजुरीसाठी पाठवली आहे. सध्या ही फाईल खात्याअंतर्गत प्रलंबित आहे. सदर फाईल मंजुर करुन देण्यासाठी फॉरेस्ट गार्ड संदीप मांद्रेकर व प्रसाद तेली यांनी देसाई यांच्याकडे संपर्क साधला व ठरावीक रक्कम लाच म्हणून देण्याची मागणी केली. देसाई यांनी या दोघांविरोधात लाच मागत असल्याची तक्रार वन खात्याकडे केल्यानंतर  मांद्रेकर व तेली यांना निलंबित केले आहे. या दोघांची चौकशी केली जाईल असे मंत्री राणे यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी