शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

म्हापसा अपघातात दोन ठार

By admin | Published: May 06, 2015 2:28 AM

बार्देस : करासवाडा-म्हापसा येथे भरधाव कारने प्रवासी बसला दिलेल्या जोरदार धडकेत दोघे ठार झाले, तर २३ प्रवासी जखमी झाले.

बार्देस : करासवाडा-म्हापसा येथे भरधाव कारने प्रवासी बसला दिलेल्या जोरदार धडकेत दोघे ठार झाले, तर २३ प्रवासी जखमी झाले. कार रस्त्यालगतच्या घळीत कोसळली, तर बस रस्त्याच्या मधोमध उलटली. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन लोकांची प्रचंड गैरसोय झाली. हा अपघात मंगळवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. पत्रादेवीहून म्हापशाकडे येणाऱ्या प्रवासी बसला (क्र. जीए ०१, टी ५१४२) ) करासवाडाहून कोलवाळकडे जाणाऱ्या कारने (क्र. जीए ०३, एच ३७८६) करासवाडा येथील चार रस्त्यापासून १०० मीटर अंतरावरील कोलवाळच्या उतरणीवर धडक दिली. या अपघातात फैजल एसीन बेपारी (१८ रा. माडेल-थिवी) आणि रामचंद्र अंकुश परब (३५ रा. तोरसे-पेडणे) जागीच ठार झाले. तसेच एकूण २३ जण जखमी झाले.(पान ७ वर)