शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बेकायदेशीर मासेमारी करणारे गोव्यातील आणखी दोन ट्रॉलर कारवारात जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 4:05 PM

एलईडी दिवे वापरून मासेमारी

मडगाव: एलईडी दिवे लावून बेकायदा मासेमारी करणारे गोव्यातील दोन ट्रॉलर मागच्या आठवड्यात कारवार येथे जप्त केलेले असतानाच त्याप्रकारे परत मासेमारी करणारे आणखी दोन ट्रॉलर दोन दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी जप्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या ट्रॉलरांची नावे काँसीप आणि सी रोज अशी असून त्यावर एकूण 39 खलाशी होते. मागच्या आठवड्यातही अशाच प्रकारे गोव्यातील दोन ट्रॉलर पकडून त्यावरून 28 खलाशाना पकडले होते.

आता नव्याने पकडण्यात आलेल्या 39 खलशापैकी 5 स्थानिक खलाशी असून त्यातील एक कोडीबाग तर 4 जण अवरसा या भागातील असल्याचे समजते. या सर्व खलाशाना सध्या क्वारान्टीन  करून ठेवण्यात आले आहे.गोव्यातून येणाऱ्या ट्रॉलरकडून नियमित अशी आगळीक होत असून  त्यावर कोस्ट गार्डने नियंत्रण ठेवावे अशी मागणी करवारचे मासेमार करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाfishermanमच्छीमार