पणजी : अमली पदार्थांचे लोण महाविद्यालयांपर्यंतही पोचले असून फर्मागुडी, फोंडा येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात क्राईम ब्रँच पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून दोन विद्यार्थ्यांना गांज जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली. प्रथम श्रेणी न्यायालयाने या दोघांनाही अधिक चौकशीसाठी एक दिवस पोलीस कोठडीचा रिमांड दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अंतिम वर्षात शिकणारा विशांत गावस (२१, रा. चरवणे, सत्तरी) व प्रथम वर्षात शिकणारा (पान २ वर)
गांजा बाळगल्याप्रकरणी दोघा विद्यार्थ्यांना अटक
By admin | Published: April 30, 2016 2:39 AM