शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गोव्यात परशुरामांविषयी अपशब्द वापरले; आरोपीला सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 11:00 PM

शनिवारी दांडो - बाणावली येथे नागरिकत्व कायदयाच्या विरोधात सभा होती.

मडगाव: नागरिकत्व कायदयाच्या विरोधात गोव्यातील बाणावली येथे आयोजित सभेत भगवान परशुरामांविषयी अपशब्द वापरल्याने धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या रामकृष्ण जल्मी याची आज सोमवारी न्यायालयाने सर्शत जामिनावर सुटका केली. मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधिक्ष शिल्पा पंडीत यांच्या न्यायालयाने या संशयिताला दहा हजार व तितक्याच रक्कमेचा एक हमिदार व गुन्हा अन्वेषण विभागात सात दिवस हजेरी लावणे आदी अटीवर त्याला हा जामीन मंजूर झाला.

दरम्यान, जल्मी याच्याविरुध्द गोव्यातील फातोर्डा व कुंकळळी पोलीस ठाण्यातही वरील स्वरुपाच्या तक्रारी नोंद झाल्या आहे. फातोर्डा पोलीस ठाण्यात शौमिक आंगले यांनी तक्रार नोंदविली आहे.शनिवारी दांडो - बाणावली येथे नागरिकत्व कायदयाच्या विरोधात सभा होती. पीपल्स फोरम फॉर जस्टीस , सेक्युलरिझम आणि डेमोक्रसी यांनी या सभेचे आयोजन केले होते. यात रामकृष्ण जल्मी याने भगवान परशुरामविषयी अपशब्द वापरुन धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. यासंबधी विविध ठिकाणांहून अनेक धार्मिक संस्थांनी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात जल्मी याच्याविरोधात तक्रार नोंदविली होती. रविवारी रात्री त्याला गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेउन अटक केली होती.