शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
3
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
6
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
7
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
8
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
9
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
10
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
11
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
12
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
13
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
14
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
15
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
16
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
17
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
18
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
19
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी

Vande Bharat: ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे गोव्यातील वंदे भारत रेल्वे उद्घाटन कार्यक्रम रद्द

By सूरज.नाईकपवार | Published: June 02, 2023 11:15 PM

Vande Bharat: ओडिशा येथे रेल्वे अपघातामुळे आज शनिवारी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरुन मुंबईला निघणाऱ्याा वंदे भारत रेल्वे शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

- सूरज नाईक पवारमडगाव - ओडिशा येथे रेल्वे अपघातामुळे आज शनिवारी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरुन मुंबईला निघणाऱ्याा वंदे भारत रेल्वे शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडळ एक्सप्रेसला ओडिशा राज्यातील बालासोरापासून ४० किलोमीटर अंतरावर एक मालगाडी धडकली. यात एक्सप्रेसचे अंदाजे १८ डबे रुळावरुन घरसले आहेत. सदया एकूण १३२ जखमींंना तेथील इस्पितळात दाखल केले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव हे तातडीने तेथे रवाना झाले आहेत. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उदया शनिवारी मडगावात होणार कार्यक्रम रद्द होणार असल्याचे सांगितले. लवकरच पुढील तारीख निश्वित केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.

वंदे भारत रेल्वे उदघाटन संभारभासाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारीही केली होती. शाळकरी मुलांना या रेल्वेतून सैर करण्याची संधीही उपल्बध करण्यात आली होती.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसKonkan Railwayकोकण रेल्वेgoaगोवा