शहरं
Join us  
Trending Stories
1
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
2
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान; धोनीनेही साक्षीसह हक्क बजावला 
3
अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलीये का?; निवृत्त न्यायमूर्ती चांदिवालांनी सांगितलं रिपोर्टमध्ये काय?
4
निकालापूर्वीच मित्रपक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या ३ जागा धोक्यात; मविआत चाललंय काय?
5
VIDEO: उमेदवाराने थेट उपजिल्हाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली; पोलिसांसमोर घडली घटना
6
Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत"; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
7
'भूल भूलैय्या ३'च्या टीमने सिनेमा सुपरहिट झाल्याबद्दल केलं जंगी सेलिब्रेशन, मुख्य कलाकारांची धम्माल! पाहा फोटो
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र-गोवा सीमेवर गाडी अडवली; ठाकरे संतापले
9
मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच भाजपला धक्का; माजी आमदार ठाकरेंच्या गटात
10
Supriya Sule : "विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय; ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही?"
11
चेन्नईत डॉक्टरवर चाकूहल्ला, रुग्णालयात केले सपासप वार, चार जण अपडेट
12
कार्तिकी पौर्णिमेला ४ शुभ योग: ६ राशींना इच्छापूर्तीचा काळ, धनलाभ संधी; उत्पन्नात वाढ, नफा!
13
शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश
14
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
15
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेटचे लेटेस्ट रेट
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...
17
रॅपर बादशाहला डेट करतेय पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर, लग्नाबद्दल म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
19
दुर्मिळातली दुर्मिळ...! पुण्याच्या महिलेने अख्खा टूथ ब्रश गिळला; ऐकून डॉक्टरही शॉक झाले
20
कुणाचं घर तुटता कामा नये, कायद्याचं पालन गरजेचं! बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 

कडशी नदीचा प्रवाह बंद करू देणार नाही : जलस्रोत्र मंत्री सुभाष शिरोडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 4:17 PM

राज्याच्या हद्दीत तांबोसे, मोपा, उगवे, फकिरपाटो आदी भागात नदीची पहाणी केल्यानंतर ते बोलत होते.

मोपा : तांबोसे, मोपा, उगवे या ग्रामपंचायत क्षेत्रातील भागासाठी कडशी नदीचा जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल, याचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. राज्याच्या हद्दीत तांबोसे, मोपा, उगवे, फकिरपाटो आदी भागात नदीची पहाणी केल्यानंतर ते बोलत होते.पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते गौरेश पेडणेकर, मोपाचे माजी पंचायत सदस्य उमेश गाड आदींच्या पुढाकारानंतर मंत्री शिरोडकर यांनी ही पाहणी केली. यावेळी पेडणे जलस्त्रोत कार्यालयाचे कार्यकारी अभियंते नाझारेथ वाझ, सहाय्यक अभियंता अनील परुळेकर, मनीष कांबळी, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर, तोर्से पंचायत सदस्य आत्माराम तोरसकर, उत्तम वीर, रमेश बुटे, मंगेश परब हे उपस्थित होते.जलस्त्रोत मंत्री शिरोडकर म्हणाले की, कडशी नदीचा उगम महाराष्ट्राच्या हद्दीत पडले माजगाव येथे होतो. नदीचा जास्तीत जास्त भाग महाराष्ट्रात तर राज्याच्या हद्दीत सुमारे आठ किलोमीटर नदी वहाते. राज्याच्या हद्दीत या नदीवर तीन ते चार ठिकाणी बंधारे घातलेले आहेत. नदीचा आमच्या भागाला जास्तीत जास्त कसा फायदा करुन कसा करून घेता येईल, यासंबंधीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्राच्या हद्दीत नदीवर बंधारे घातले गेले असले तरी त्याचा परिणाम नदीच्या प्रवाहावर होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तशी उपाययोजना केली जाईल. महाराष्ट्र सरकारशी आमचे चांगले संबध आहेत. या नदीबाबत महाराष्ट्राच्या भागात काही समस्या निर्माण होत असल्यास त्या सरकारशी बोलून सोडवण्यात येतील.’    

टॅग्स :goaगोवा