शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

रस्त्यासाठी १६७ लाखांचा निधी मंजूर

By admin | Published: June 25, 2017 12:58 AM

शहरातील कुडवा नाका त वसंत लिथो प्रेस पर्यंतच्या रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण व नाली बांधकामासाठी

रुंदीकरणाचे काम : कुडवा नाका ते लिथो प्रेस रस्ता लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शहरातील कुडवा नाका त वसंत लिथो प्रेस पर्यंतच्या रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण व नाली बांधकामासाठी मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून १६७ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्ता कॉलेज रोड म्हणूनही ओळखला जात असून पुढे कुडवा नाकाला जुळतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. वर्दळीच्या तुलनेत हा रस्ता पाहिजे तेवढा रूंद नसल्याने येथे नेहमीच ट्राफीक जाम होत असून अपघातही घडत असतात. यावर आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या रस्त्याच्या रूंदीकरण, डांबरीकरण व रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडू नये यासाठी नाली बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर या रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीमधून १६७ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच आमदार अग्रवाल यांनी आपल्या कार्यालयात संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना रस्ता बांधकाम लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयोने निविदा प्रक्रीया पूर्ण करून उमेश असाटी नामक कंत्राटदारास कायार्रंभ आदेश दिले आहेत. लवकरच भूमापक विभागाकडून रस्त्याची मार्कींग करून रूंदीकरणाचे काम सुरू होणे अपेक्षीत आहे.