शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

संजय गांधी योजना समितीत ३३२ प्रकरणे मंजूर

By admin | Published: June 25, 2017 1:01 AM

संजय गांधी निराधार योजना समितीची गोंदिया शहराची सभा नुकतीच तहसील कार्यालयात पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : संजय गांधी निराधार योजना समितीची गोंदिया शहराची सभा नुकतीच तहसील कार्यालयात पार पडली. समितीचे अध्यक्ष भरत क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सभेत प्रामुख्याने तहसीलदार के.डी.मेश्राम, सदस्य जयंत शुक्ला, सविता बेदरकर, ऋषीकांत शाहू, सुरेश चंदनकर, मैथली पुरोहित, सेवेंद्र बिसेन, कुशल अग्रवाल, पंकज सोनवाने, रजनी रंगारी, नायब तहसीलदार पराते, लिल्हारे आदी उपस्थित होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे ९३ व श्रावणबाळ योजनेचे १०४ अशी एकूण १९७ प्रकरणे मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे मागील २०१६-१७ मध्ये ३३२ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. आजघडीला शहरातील सदर योजनेतून एकूण दोन हजार १६५ लाभार्थी असून अनुदान त्यांच्या बँक खात्यात नियमित जमा करण्यात येते.