शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

आॅपरेशन आॅल आऊटमध्ये ३६ जणांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 9:35 PM

जिल्हा पोलिसांनी २७ आॅक्टोबरच्या रात्री ७ वाजता ते ११ वाजता दरम्यान राबविलेल्या आॅपरेशन आॅल आऊटमध्ये पोलिसांनी ३६ जणांना समन्स बजावले आहेत.

ठळक मुद्दे७ नॉन बेलेबल वॉरंट जारी : मोटार वाहन कायद्यांतर्गत ५२ प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा पोलिसांनी २७ आॅक्टोबरच्या रात्री ७ वाजता ते ११ वाजता दरम्यान राबविलेल्या आॅपरेशन आॅल आऊटमध्ये पोलिसांनी ३६ जणांना समन्स बजावले आहेत.नॉन बेलेबल ७ जणांना वारंट बजावले आहेत. पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या कारवाईत महाराष्टÑ दारूबंदी कायद्यान्वये १२ प्रकरणे दाखल करून ९ हजार ८६५ रूपयाचा माल जप्त करण्यात आला. त्या १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाकाबंदी दरम्यान ८६९ वाहने तपासण्यात आले. यातील ५२ वाहन चालकांना १५ हजार ६०० रूपयाचा दंड करण्यात आला आहे.महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, ७ पोलीस निरीक्षक, १६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक २७३ पोलीस कर्मचाऱ्यांचा आॅपरेशन आॅल आऊटमध्ये सहभाग होता.