शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
2
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
3
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
4
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
5
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!
6
शेवटी आईच ती! ९ महिन्यांच्या बाळाला वाचवलं, स्वत:चं बलिदान दिलं; काळजात चर्र करणारी घटना
7
काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?
8
जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असताना...
9
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
10
Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड
11
लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा
12
"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस
13
३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
14
"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
15
मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास
16
Diffusion Engineers Share Price : पहिल्याच दिवशी ₹२०० पार पोहोचला 'हा' शेअर; बाजारात एन्ट्री घेताच अपर सर्किट; ११४ पट झालेला सबस्क्राइब
17
४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..."
18
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
19
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
20
Rakhi Sawant : Video - "स्मशानभूमीतून आईच्या अस्थी..."; ढसाढसा रडत राखीने मोदींकडे मागितली मदत

९ कोटी रुपयांची खरेदी अन् ९० लाखांचे चुकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:05 AM

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५७ शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून एकूण ५२ हजार ६९१ क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये होत असून यापैकी आत्तापर्यंत ९० लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी : ५२ हजार क्विंटल खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५७ शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून एकूण ५२ हजार ६९१ क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये होत असून यापैकी आत्तापर्यंत ९० लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने धानाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर कृषी विभागाकडून यावर्षी धानाचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत एकूण ५७ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन ५२ हजार ६९१ क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमंत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये असून यापैकी ९० लाख ९९ हजार ३८८ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. तर खरेदी केलेल्या धानाच्या तुलनेत अद्याप ८ कोटी ३१ लाख १० हजार रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळायचे आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना सुध्दा धानाचे चुकारे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.हेक्टरी खरेदीचा संभ्रम कायमशासकीय धान खरेदी केंद्रावर प्रती हेक्टरी किती क्विंटल धान खरेदी करायची हे निश्चित केले जाते. मात्र यावर्षी धान खरेदी सुरूवात झाली तर प्रती हेक्टरी किती क्विंटल धान शेतकऱ्यांकडूृन खरेदी करायचे हे अद्यापही निश्चित झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.मागील वर्षी ७ लाख ८१ हजार क्विंटल धान खरेदीमागील वर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने एकूण ५ लाख २५ हजार १६ क्विंटल धान खरेदी केली होती. तर रब्बी हंगामात ५६ हजार क्विंटल धान खरेदी केली. मागीलवर्षी एकूण २१ हजार ४०० शेतकऱ्यांकडून खरीप आणि रब्बी मिळून ७ लाख ८१ हजार क्विंटल धान खरेदी केली. मागील वर्षीच्या खरेदीचा विचार केल्यास अजून भरपूर धान खरेदी होणे शिल्लक आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड