शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची ९ पदे रिक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:49 AM

जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची (एएलडीओ) नऊ पदे भरली आहेत.

अतिरिक्त ठरविले : पद समाप्त करण्याचे शासनाचे निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची (एएलडीओ) नऊ पदे भरली आहेत. या अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती किंवा जिल्ह्याबाहेर इतर ठिकाणी त्यांचे स्थानांतरण करण्यात आले तर हे पद समाप्त करण्यात येतील.जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची एक सभा शनिवार (दि.१५) पार पडली. यात जि.प. सदस्य मनोज डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उचलले. त्यांचे म्हणणे आहे की, १३ मंजूर पदांपैकी केवळ नऊ पदे सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांचे भरले आहेत. चार पदे रिक्त आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध पशु वैद्यकीय रूग्णालयात पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२ पदे रिक्त आहेत. उर्वरित २२ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी नऊ अधिकाऱ्यांचे स्थानांतर इतर ठिकाणी झालेले आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासन निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.देवरी येथे एक मोबाईल पशु दवाखाना आहे. तेथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचेसुद्धा स्थानांतरण झालेला आहे. परंतु सदर अधिकारी स्थानांतरण झालेल्या ठिकाणी न जात लांब सुट्टीवर गेलेले आहेत. जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये कार्यरत सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सर्व नऊ पदांना शासनाने निरस्त केले आहे. ही पदे अतिरिक्त ठरविण्यात आली आहेत. भविष्यात ही पदे कमी केले जातील. जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये कार्यरत सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांचे नऊ पद अतिरिक्त आहेत. या पदांना राज्य शासनाने समाप्त केले आहे. परंतु ही पदे समाप्त करण्यापूर्वीच पदोन्नतीने सदर पद भरण्यात आले होते. जेव्हापर्यंत या पदांवर सदर अधिकारी कार्यरत आहेत तेव्हापर्यंत त्या पदांना ठेवण्यात येईल. ही पदे खाली होताच त्यांना निरस्त करण्यात येईल.-डॉ.राजेश वासनिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.गोंदिया