शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
2
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
3
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
टीव्ही-फ्रिज सगळ्यामध्येच होताहेत स्फोट, लेबेनॉनमधील रहिवासी दहशतीच्या छायेखाली
6
कोट्यवधींचं घबाड! रिटायर्ड IAS अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले २० कोटींचे हिरे, सोनं, कॅश
7
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
8
Ion Exchange Share Price: 'या' कंपनीला Adani Power कडून मिळालं ₹१६१ कोटी रुपयांचं कंत्राट; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
9
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
10
IND vs BAN : गिलच्या पदरी भोपळा! Hasan Mahmud नं किंग कोहलीसमोरही फिरवली जादूची कांडी
11
एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका
12
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
13
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
14
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
15
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
16
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
17
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
18
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
19
स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."
20
अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा

 घरी जात असलेल्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले; नागरिकांची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2023 7:53 PM

Gondia News आपल्या दुकानातून जवळच असलेल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या चिमुकल्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जागीच चिरडून ठार केल्याची घटना येथे घडली.

 गोंदिया : आपल्या दुकानातून जवळच असलेल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या चिमुकल्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जागीच चिरडून ठार केल्याची घटना येथे घडली. संतप्त झालेल्या जमावाने ट्रकला आग लावून दिली. राफन अफरोज शेख (९ वर्ष) असे या मुलाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली. 

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी ट्रकला पेटवून दिले. आज रामनवमी व रमजानचा महिना सुरू असल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू