शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

गोंदियामध्ये आजारी मुलाला भेटण्यास गेलेल्या महिलेला मारहाण

By नरेश रहिले | Published: August 20, 2023 4:38 PM

पतीकडे असलेल्या मोठ्या मुलाची प्रकृती बघण्यासाठी सासरी गेलेल्या महिलेला नवरा, सासू, सासरा व सासऱ्याने रॉडने मारून जखमी केले

गोंदिया : पतीकडे असलेल्या मोठ्या मुलाची प्रकृती बघण्यासाठी सासरी गेलेल्या महिलेला नवरा, सासू, सासरा व सासऱ्याने रॉडने मारून जखमी केले. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कावराबांध येथे शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता दरम्यान ही घटना घडली.सीमा सेवकदास लिल्हारे (२७, रा. कावराबांध) यांचे पती सेवकदास गोपालदास लिल्हारे (३२,रा.कावराबांध) यांच्यासोबत पटत नसल्याने सीमा सध्या ग्राम खोलगड येथील आपल्या माहेरी लहान मुलाला घेऊन राहते. तर मोठा मुलगा आयुष सेवकदास यांच्याजवळ राहत आहे.

आयुषची प्रकृती बरी नसल्याची माहिती मिळाल्याने त्याला बघण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सीमा लिल्हारे आपली मैत्रीण सीमा नागपुरे हिला सोबत घेऊन सासरी गेली होती. यावेळी घराच्या समोर रस्त्यावर उभे राहून तिने आपल्या मुलाला आवाज दिला. यावर आरोपी सेवकदास लिल्हारे, गोपालदास लिल्हारे (५८), संपत्तीबाई गोपालदास लिल्हारे (५३) व ओमप्रकाश गोपालदास लिल्हारे (३४, सर्व रा. कावराबांध) यांनी तिला रॉडने मारून गंभीर जखमी केले. या घटने संदर्भात सालेकसा पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार मानकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी