शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला जाणाऱ्या वडीलाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By अंकुश गुंडावार | Published: April 23, 2023 7:08 PM

नरेश बोपचे असे अपघातात मृत्यू झालेल्या वडीलाचे नाव आहे. तर वंदना बोपचे, असे जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीचे नाव आहे.

गोंदिया - गोंदिया - मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव बोलेरोने दुचाकीला दिलेल्या धडकेत मुलीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. आज (दि.२३)दुपारी तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे ही घटना घडली. नरेश बोपचे असे अपघातात मृत्यू झालेल्या वडीलाचे नाव आहे. तर वंदना बोपचे, असे जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीचे नाव आहे.तिरोडा तालुक्यातील खूरखुडी येथील नरेश फागुराम बोपचे हे आपल्या मोटरसायकल क्रं.MH.31 BD 7423 ने पत्नी वंदना बोपचेसह दुपारच्या दरम्यान आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना वाटण्यासाठी खुरखुडीवरून पांजरा बस स्टॉप जवळून मौजा बीर्सी- तिरोडाकडे जात होते. दरम्यान मागून याणाऱ्या बोलेरो मालवाहकगाडी क्रं.MH.35 k 4658 ची धडक बसल्याने नरेश बोपचे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी जखमी असून त्यांना शासकीय सामान्य रुग्णालय गोंदिया येथे  भरती करण्यात आले आहे. तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवलाल धावडे आणि अंबादे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात