शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आदिवासी दुर्गम भागातील गरजू मुलांना वस्त्रदान

By admin | Published: November 22, 2015 1:58 AM

बहुउद्देशिय विकास संस्थेवतीने तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वस्त्रदान कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

सालेकसा : बहुउद्देशिय विकास संस्थेवतीने तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वस्त्रदान कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. संस्थेच्या युवकांनी ग्रामीण आदिवासी गावांमध्ये स्वत: जाऊन तेथील मुलांना त्यांच्या गरजेनुसार वस्त्र वाटप केले. पहिल्या टप्यात संस्थेच्या युवकांनी तालुक्यातील भर्रीटोला, सुरजाटोला, रामाटोला, शिकारीटोला या गावातील मुलांना तसेच गावातील मोलमजुरी करणाऱ्या महिला-पुरुषांनासुद्धा वस्त्र वाटप केले. वस्त्र वाटप करणाऱ्यांमध्ये राहुल हटवार, विरेंद्र बागडे, अंकुश बागडे, विक्की बागडे, ओमप्रकाश नेवारे, यादवेंद्र उके, शैलेंद्र मेश्राम, मालती बागळे, वंदना मेश्राम यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)