दुपारची शिदोरी : ज्यांना पाण्याचे साधन आहे त्यांच्याकडे भात रोवणीच्या कामाला मोठ्या लगबगीने सुरुवात झाल्याचे दिसत आहे. मजुरांच्या अभावाने हुंडा पध्दतीने रोवणी केली जात आहे. रोवणी जास्त व्हावी म्हणून गावातील महिला-पुरुष सकाळीच शिदोरी धरुन बांधावर जातात. दुपारच्या वेळी बांध्याशेजारीच दुपारची शिदोरी खाण्यासाठी थोडी वेळ काढतात. खांबी येथील प्रकाश खोटेले यांच्या शेतामध्ये दुपारची न्याहारी करताना महिला-पुरुष वर्तुळाकार बसलेले दिसत आहेत.
दुपारची शिदोरी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:14 AM