शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

साळ्याच्या लग्नात नाराज जावयाकडून मारहाण

By admin | Published: February 19, 2017 12:03 AM

साळ्याच्या लग्नासाठी सासूरवाडीला गेलेल्या जावयाचा लग्नातच पत्नीशी वाद झाला. यामुळे तेथून घरी परतलेल्या त्या जावईबापूने पत्नी घरी येताच

गोंदिया : साळ्याच्या लग्नासाठी सासूरवाडीला गेलेल्या जावयाचा लग्नातच पत्नीशी वाद झाला. यामुळे तेथून घरी परतलेल्या त्या जावईबापूने पत्नी घरी येताच तिला जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. राजू मुका मेंढे (४५) रा.खमारी असे आरोपीचे नाव आहे. रेशमा राजू मेंढे (४०) रा.खमारी असे जखमी महिलेचे नाव आहे. साळ्याचे लग्न असल्याने दोघेही लग्नाला गेले. परंतु तेथे पती-पत्नीचा वाद झाल्याने राजू घरी परतला होता. भावाचे लग्न आटोपून रेशमा घरी आल्यावर तुला ठेवत नाही, तू आपल्या वडीलांकडे जा, असे बोलून तिच्याशी वाद घातला. तिला काठीने मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या आईलाही मारहाण केली. तक्रारीवरुन गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.