शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

आणखी ११६ किलो चंदन जप्त

By admin | Published: September 22, 2016 12:37 AM

चंदन तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पकडण्यात आले. तिघे आरोपी फरार झाले होते.

वनविभागाची कारवाई : तीन आरोपी फरारचगोंदिया : चंदन तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पकडण्यात आले. तिघे आरोपी फरार झाले होते. या प्रकरणात तपास करताना वनाधिकाऱ्यांनी दोन ठिकाणातून ११६ किलो चंदन जप्त करण्यात आले.अटक करण्यात आलेला आरोपी रामगोपाल बनकर रा. बगडमारा याच्याघरून ८४ किलो ओले चंदन लाकडे तर ३० किलो लहान जळाऊ चंदन लाकडे जप्त करण्यात आले. या प्रकरणात फरार असलेला आरोपी अमित रोडे रा. इंदोरा ता. रामटेक जि. नागपूर याच्या घरी चंदन वाहून नेणाऱ्या तीन बॅग आढळल्या त्या बॅगमध्ये २ किलो चंदन आढळले आहे. यापूर्वी वनाधिकाऱ्यांनी उत्तरप्रदेशातील कन्नोज जिल्ह्यातील हाजीगंज येथील मो. फैयाज मो. सरदार अंसारी व राम गोपाल बनकर रा. बगडमारा ता. किरणापूर जि. बालाघाट व बनकर या दोघांना अटक केली होती. मध्यप्रदेशातून गोंदिया मार्गे नागपूरला चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती क्षेत्र सहाय्यक अरूण साबळे यांना मिळाली होती. यावरून मोटारसायकल एम.पी. ५० एमजी ३०१५ व एमएच ४० व्ही ९२२१ या दोन वाहनांवर ६१ किलो चंदन वाहून नेत असताना अटक करण्यात आली होती. सदर कारवाई सहाय्यक उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे, वनपरीक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक अरूण साबळे, वनरक्षक पी. व्ही. शिंगणे, वाहन चालक सागर लोहीत, वनमजूर फत्तू बागडे, भोयर यांनी केली. परंतु चंदनाची तस्करी करणारे या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात वनविभागाला यश आले नाही. आरोपींच्या मागावर वनाधिकारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)