शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

चार पेयजलपूर्ती योजनांना मंजुरी

By admin | Published: June 26, 2017 12:26 AM

विधानसभा क्षेत्रातील ग्राम आवरीटोला, जानाटोला, पोवारीटोला व मोगर्रा येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा क्षेत्रातील ग्राम आवरीटोला, जानाटोला, पोवारीटोला व मोगर्रा येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पेयजलपूर्ती योजनांना मंजूरी मिळाली आहे. या चार योजनांच्या मंजूरीसाठी आमदार गोपलादास अग्रवाल प्रयत्नशील होते व त्यांनी सन २०१६-१७ च्या पाणी पुरवठा योजना कृती आराखड्यात या योजनांचा समावेश करून शासनाकडे सादर केला होता. मंत्रालयस्तरावर सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर या चार योजनांना मंजूरी मिळाली. त्यामुळे आता लवकरच या गावातील पेयजलपूर्त योजनांचे निर्माण कार्य सुरू होण्याची शक्यता आहे. योजनांना मंजूरी मिळवून दिल्याबद्दल आमदार अग्रवाल यांचे पंचायत समित सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, पोवारीटोलाचे सरपंच मेंढे, उपसरपंच तारकेश्वर चौधरी, श्याम गणवीर, रंजीत गणवीर, अशोक गणवीर, चंद्रमणी गणवीर, सरपंच वाढई मोगर्राचे माजी सरपंच नागपूर आदिंनी आभार मानले.