भिवरामजी विद्यालय वडेगाव येथील एनएमएमएस परीक्षेत २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामधून १८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आचल चव्हाण, श्रेया धपारे, रिया दिलीप ठाकरे, अंनशु पटले रुबी कटरे, अनुष्का भेलावे, विधी बोपचे,चैतन्य ठाकरे, प्रशांत भेलावे, स्वाती कटरे, आरजू रिनाईत, आदित्य नागदेवे, रुचिता कावळे, चेतना धकाते, आदित्य सेंदरे, स्वनिर्मित पंधरे, मुस्कान जगने यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य ए. डी. पटले, व्ही. व्ही. मेश्राम, जी. एन. बिसेन, एस. पी. भगत, व्ही. आर. खोब्रागडे, ए. बी राठोड, एम. एम. अंबादे, डी. आर. गिरीपुंजे, आर. बी. भांडारकर, बी. यू. बिसेन, आर. के. किरसान, डी. एस. बोदेले, बिसेन. आर राऊत, व्ही. एच जनबंधू , झेड.जे.भोयर, डी.जे.खांडेकर, जे. ए. वासनिक, के. पी. ऊके, अरुण मेश्राम, बी. पी. भारतकर, अरविंद टेभेंकर, विनोद धावडे, संगीता वालदे यांनी कौतुक केले आहे.
एनएमएमएस परीक्षेत आर्यन पटले प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:34 AM