शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

गोल्डन धमाका २०१७ ची भाग्यवंत सोडत

By admin | Published: June 17, 2017 12:26 AM

लोकमत सखी मंच व रोकडे ज्वेलर्स यांच्या संयुक्तवतीने सखी मंच सदस्यता नोंदणी २०१७ दरम्यान

नागपूरच्या साधना ठाकरे यांना मिळाले ५१,००० रु. चे दागिने लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : लोकमत सखी मंच व रोकडे ज्वेलर्स यांच्या संयुक्तवतीने सखी मंच सदस्यता नोंदणी २०१७ दरम्यान राबविलेल्या गोल्डन धमाका या योजनेची सोडत ९ जून १७ रोजी अभिनेत्री किशोरी शहाणे आणि या योजनेचे प्रायोजक राजेश रोकडे यांच्या हस्ते काढण्यात आली. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ५ जिल्ह्यांमधून आलेल्या प्रवेशिकांमधून ही भाग्यवंत सोडत काढण्यात आली. विजेत्यांचे पुरस्कार वितरण रोकडे ज्वेलर्स, बडकस चौक येथे करण्यात येणार आहे. प्रथम ५१ हजार रूपये, द्वितीय २१ हजार रूपये, तृतीय ११ हजार रूपयांचे २ बक्षिसे, चतुर्थ ७ हजार रूपयांचे ३ बक्षिसे व पाचवे ५ हजार रूपयांचे ३ बक्षिसे आणि उत्तेजनार्थ १०१ बक्षिसे रोकडे ज्वेलर्स यांचेकडून देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी लोकमत कार्यालयात श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी संपर्क साधता येईल. गोल्डन धमाका स्पर्धेतील विजेते स्पर्धक प्रथम-साधना ठाकरे, नागपूर (५१,०००), द्वितीय- रोहिणी गोडशेडवार, चंद्रपूर (मूल) (२१,०००), तृतीय- (१) पुष्पा डहाके, भंडारा (११,०००), (२) विद्या बारसकर (आष्टी), गडचिरोली, चतुर्थ- (१) मनिषा पखाले, नागपूर (७०००), (२) आरजू हाडगे, गडचिरोली , (३) सरोज उके, गोंदिया, पाचवे- (१) अर्चना शनिवारे, नागपूर (५०००), (२) नलिनी पाखमोडे, भंडारा (लाखनी, मुरमाडी), (३) सोनाली धनमने, चंद्रपूर