शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
4
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
5
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
6
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
7
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
8
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
9
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
10
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
11
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
12
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
13
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
14
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
15
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
16
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
17
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
18
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
19
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
20
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

भाजप सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 9:03 PM

देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र मागील चार वर्षात खोटे आश्वासन व घोषणा देण्याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ काहीच केले नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावरच आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम नागरा येथे पार पडला कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र मागील चार वर्षात खोटे आश्वासन व घोषणा देण्याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ काहीच केले नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावरच आहे. सरकार युवकांना रोजगार व व्यापारात प्रगती देऊ शकली नाही. एवढेच नव्हे तर वाढती महागाई नियंत्रित करण्यातही सरकार अपयशी ठरल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.जवळील ग्राम नागरा येथे जिल्हा परिषद क्षेत्रातील कॉँग्रेस कार्यकर्ता, ग्राम अध्यक्ष, पदाधिकारी, बुध कमिटी सदस्य, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, नागरा जिल्हा परिषद क्षेत्र कॉंग्रेसचा गड राहिला आहे. मात्र मागील काही काळात येथील नागरिकांना फुस लावण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने काहीजण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. मात्र कॉग्रेस कार्यकर्ता पक्षाचा कणा असून त्यांनी नागरा क्षेत्र व अवघ्या परिसरात होत असलेले विकास कार्य सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचवून पक्षाला मजबूत करावे असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले.उपस्थित मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, रमेश लिल्हारे, प्रकाश डहाट, ओमप्रकाश भक्तवर्ती, पुष्पा अटराहे, एन.सी.रहांगडाले, चेतन रहांगडाले, चिंतामन चौधरी, वाय.पी.रहांगडाले, गौरीशंकर डहाट, झनक पटले, ईश्वर पटले, प्रशांत लिल्हारे, बंडू शेंडे, नलिनी सहारे, दुर्गाप्रसाद धांदे, सुरेंद्र गणवीर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcongressकाँग्रेस