शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

राष्ट्रपतीपदी कोविंद यांच्या विजयावर भाजपाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:50 AM

भारताच्या १४ व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे रामनाथ कोविंद यांचा विजय झाल्यावर

आतशबाजी करून मिठाई वितरण : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारताच्या १४ व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे रामनाथ कोविंद यांचा विजय झाल्यावर गुरूवारी २० जुलै रोजी भाजपातर्फे विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. अनुसूचित जाती मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष रतन वासनिक यांच्या नेतृत्वात आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी आतशबाजी केली व मिठाई वाटून आनंद साजरा केला. याप्रसंगी प्रामुख्याने भाजपाचे जिल्हा महामंत्री भाऊराव उके, संपर्क प्रमुख संतोष चव्हाण, शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा प्रचार-प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा महामंत्री अजित मेश्राम, शहर महामंत्री चंद्रभान तरोणे, धनंजय वैद्य, शालिनी डोंगरे, श्याम चौरे, मोहन गौतम, कुंदा भास्कर, अशोक चन्ने, आशा जैन, अक्षय वासनिक, बी.एस. रामटेके, देवेंद्र टेंभरे, युनुस पटेल, स्वरूप रामटेके, रिषभ लिल्हारे, स्वयंम चव्हाण आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.