शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन

By admin | Published: May 13, 2017 1:35 AM

भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी काढलेल्या अपमानास्पद शब्दामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे

शेतकऱ्यांची थट्टा : शिवसेनेकडून मोर्चा काढून निषेध लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी काढलेल्या अपमानास्पद शब्दामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या आदेशानुसार सडक-अर्जुनी शिवसेना तालुका समितीच्यावतीने रावसाहेब दानवे यांचा पुतळा बनवून त्यांचे सामूहिक दहन करण्यात आले. ‘तूर खरेदी केली, तरी रडतात साले’ या शब्दाचा वापर करून शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या रावसाहेब दानवेवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी जागोजागी त्यांचा निषेध करण्यात येत आहे. तिच भूमिका घेऊन सडक-अर्जुनी शिवसेना तालुका प्रमुख सदु विठ्ठले यांच्या नेतृत्वात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख प्रदीप कुंभरे, नामदेव फुंडे, महादेव शिवणकर, ताराचंद हर्षे. उमेश राऊत, कैलास चांदेवार, युवराज गोबाडे, विष्णू रोखडे, सारंग विठ्ठले, मंगेश भेंडारकर, विष्णू गायधने, विनोद राऊत, लालदास राऊत, वंदना डोळे, रेशमा गोबारे, यशवंत गोंढवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.