शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रेल्वे तिकीट दलालास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:30 AM

गोंदिया : आपल्या खासगी आयडीवरून तिकीट तयार करून अतिरिक्त दर आकारून ग्राहकांना तिकीट उपलब्ध करून देणाऱ्या दलालास रेल्वे सुरक्षा ...

गोंदिया : आपल्या खासगी आयडीवरून तिकीट तयार करून अतिरिक्त दर आकारून ग्राहकांना तिकीट उपलब्ध करून देणाऱ्या दलालास रेल्वे सुरक्षा बलच्या गुन्हे शाखेने पकडले. सोमवारी (दि. १७) लगतच्या बालाघाट (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील ग्राम हिर्री येथेही कारवाई करण्यात आली आहे.

तिकीट दलाल देवेंद्र रामनाथ पंचवारे (वय ३०, रा. हिर्री) हा आपल्या चार वेगवेगळ्या खासगी आयडीवरून रेल्वे ई-तिकीट तयार करण्याचा व्यवसाय करतो. याबाबत मिळालेल्या माहितीवरून, गु्न्हे शाखेचे निरीक्षक अनिल व सहायक उपनिरीक्षक एस. एस. ढोके, आर. सी. कटरे व आरक्षक एस. बी. मेश्राम यांनी कारवाई करून सोमवारी (दि. १७) देवेंद्र पचवारे याला ताब्यात घेतले. पंचवारे हा आपल्या वेगवेगळ्या चार आयडीवरून ई-तिकीट तयार करून त्यावर अतिरिक्त दर आकारून नागरिकांना उपलब्ध करून देत होता. यावर रेल अधिनियम कलम १४३ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला बालाघाट पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. त्याने २६ हजार ३३६ रुपये किमतीची २६ ई-तिकीट बनविल्याचे उघडकीस आले आहे. त्याला मंगळवारी (दि. १८) जबलपूर येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले.