शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

दारूबंदी सदस्यांच्या डोळ्यात टाकली मिरची पूड

By admin | Published: October 25, 2015 1:41 AM

एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या दुकानात घुसून तिला मारहाण करण्याऱ्या दारूबंदी समितीच्या ...

दोन गटातील वाद : ४७ जणांवर गुन्हा दाखलगोंदिया : एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या दुकानात घुसून तिला मारहाण करण्याऱ्या दारूबंदी समितीच्या सदस्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना मारहाण केल्याची घटना गुरूवारच्या सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. हे कृत्य दोघांनी केली. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढराबोडी येथील कमला नोकलाल दमाहे (३५) यांच्या सोबत व दारूबंदी समितीच्या सदस्यांना मारहाण करून आरोपी शक्ती चंदन लिल्हारे (३०) रा. नवेगाव (पांढराबोडी) व केशरबाई मनोहर डहारे (४५) रा. पांढराबोडी यांनी त्यांच्यावर मिरची पूड टाकून त्यांना मारहाण केली. तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ३३४, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कमला दमाहे, विमला दमाहे, गायत्री दमाहे, राजेश दमाहे, आशिष दमाहे व इतर ४० महिला व पुरूषांनी केशरबाई यांच्या दुकानात जाऊन त्यांना शिविगाळ व मारहाण केली. या प्रकरणातील आरोपीविरूध्द भादंविच्या कलम १४३, १४५, १४७, १४९, २९४, ४२७,३२३,५०४,४५२ सहकलम ३७ (१), १३५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.