शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

तहसील कार्यालयात नागरिकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 11:57 PM

गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा (एकोडी) येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीेत विजयी उमेदवारास पराभूत व पराभूत उमेदवाराला विजयी दाखविल्याच्या प्रकरणावरुन मंगळवारी गोंदिया तहसील कार्यालयात ...

ठळक मुद्देधामनेवाडा येथील प्रकरण : विजेत्यांना न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा (एकोडी) येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीेत विजयी उमेदवारास पराभूत व पराभूत उमेदवाराला विजयी दाखविल्याच्या प्रकरणावरुन मंगळवारी गोंदिया तहसील कार्यालयात उमेदवारांसहीत शेकडो महिला-पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र तहसीलदार सुट्टीवर गेल्याने गावकºयांत रोष दिसून आला.नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल १७ आक्टोबर रोजी जाहीर झाले. यात महेंद्रकुमार भदाडे व मालता कोकुडे यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाºयांनी ४ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या विजयी उमेदवारांच्या यादीत पराभूत झालेल्या दिक्षा ईळपाते व मदन रहांगडाले यांचे नाव असल्याने गावातील जनतेचा आक्रोश वाढला आहे.गावातील विजयी उमेदवार महेंद्र भदाडे व मालता कोकुडे सहित प्रमुख नागरिकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाण्यात न्याय देण्यासंबंधी निवेदन दिले. मंगळवारी तहसीलदार व जिल्हाधिकाºयांची भेट घेण्याकरिता गोंदिया येथे शेकडो गावकरी आले. तहसीलदार तीन दिवसांच्या सुटीवर गेल्याने सर्व गावकरी संतापले व त्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. विशेष म्हणजे, धामनेवाडाचे प्रकरण गंभीर असतानाही तहसीलदार सुटीवर गेल्याने प्रकरणाला घेऊन विविध प्रकारच्या शंका-कुशंकांना पेव फुटत आहे.वादाच्या भूमिकेत नाही, न्याय द्यागावातील दोन्ही पक्षात वादंग नाही. बहुमत असलेल्या पक्षाकडून सुद्धा १७ तारखेच्या निकालात महेंद्र आणि मालता विजयी झाल्याचे मान्य करण्यात आले. यादीमध्ये झालेली चूक किंवा जाणून करण्यात आलेली चूक तत्काळ जिल्हाधिकाºयांनी दुरूस्त करावी. जे सत्य आहे ते ई.व्ही.एम. मशीनद्वारे खुलासा करुन दयावे. आम्हाला कसलाही वाद करुन गावाची शांतता भंग करायची नाही असे भदाडे व कोकुडे सहीत शेकडो गावकºयांनी सांगितले आहे.